राजकीय, सामाजिक, शेतकऱ्यांच्या विषयांवर प्रस्थापित माध्यमांपेक्षा सखोल आणि विस्तृत बातमी देण्यासाठी, सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी 2017 ला लावलेले बातमीपत्र २४ चे रोपटे आज वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशात बातमीपत्र २४ ने नावलौकिक मिळवले आहे. अहमदनगर मधील ऑफिसमधून ‘बातमीपत्र २४’चे काम चालते. राज्यात मुंबई, पुण्यासह महत्वाच्या शहरात आमचे प्रतिनिधी आहेत.
शैली
बातमीपत्र २४ निस्वार्थ बातम्या देणारे संकेतस्थळ आहे. सामाजिक भान ठेवून आम्ही काम करतो. अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही बातम्यांच्या माध्यमातून केले आहे. राजकीय लिखाणात आमचा हातखंडा आहे. शैक्षणिक समस्या देखील सोडवल्या आहेत. शेती, आरोग्य विषयावर लोकांसाठी लाभदायक लिखाण आम्ही करतो. तसेच मनोरंजन, क्रीडा, टेक्निकल, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ताजी माहिती देखील आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
ध्येय
सामाजिक भान ठेवून लिखाण करणे. वाचकांना समजेल अशा भाषेत बातमी लिहण्यावर आम्ही भर देतो. फक्त बातमी नाही तर बातमीच्या पलीकडे जाऊन विश्लेषणात्मक लेख, व्हिडीओ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
बातमीपत्र २४ ने अल्पावधीतच वाचकांच्या मनावर राज्य केले आहे. बातमीचे सखोल विश्लेषण करणे, वेळेत माहिती देणे. राजकीय विषय विस्तृतपणे लिहणे, हे बातमीपत्र २४ चे वैशिष्ट्य आहे.